ऑक्टोबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून प्रचार करत असताना डोनाल्ड ट्रम्प एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘‘पंतप्रधान मोदी हा एकदम छान माणूस आहेत आणि ते एकदम धडाडीचे आहेत.’’ फेब्रुवारी २०२५ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ट्रम्प भेटीदरम्यान मोदी म्हणाले होते, ‘‘विकसित भारताचं आमचं स्वप्न म्हणजे Make India Great Again किंवा MIGA. अमेरिका आणि भारत एकत्र येऊन काम करतात, तेव्हा Make America Great Again म्हणजेच MAGA आणि MIGA मिळून MEGA तयार होतं. समृद्धीसाठीची ही एक भव्यदिव्य भागीदारी ठरते.’’

सदस्य असाल तर ?
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी